पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, Pune - Bangalore highway accident

पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात

पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे-बंगळुरू महामार्गावर आज दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास नरे गावाजवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.

नरे गावाजवळ कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर कलंडला. कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला चिरडले. या अपघातात दोन जणांचा बळी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. महामार्गावरील हा तिसरा अपघात आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 16:41


comments powered by Disqus