पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल , Pune German Bakery Bomb Explosion, decided today

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल
www.24taas.com, पुणे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज लागणारंय.

पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे खटल्याशी संबधी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. १ ३ फेब्रुवारी २ ० १ ० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीत दहशतवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडवून आणला होता. त्यात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ६४ जण जखमी झाले होते.

महारष्ट्र एटीएसने या प्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या सात दहशतवाद्यांविरुद्ध डिसेंबर २०१० मध्ये आरोप पत्र दाखल केलं होतं.

First Published: Monday, April 15, 2013, 08:44


comments powered by Disqus