Last Updated: Friday, September 14, 2012, 10:42
www.24taas.com, बारामतीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
या प्रकरणी बारामती पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. शिवाय राज ठाकरे यांना सहआरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे.
या सुनावणीसाठी राज ठाकरे बारामती कोर्टात हजर होणार आहेत. आज ते कोर्टाकडून जामीन घेण्याची शक्यता आहे. बारामती कोर्टातल्या सुनावणीनंतर ते शिराळा कोर्टातही हजर राहणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मि
First Published: Friday, September 14, 2012, 10:26