Last Updated: Thursday, June 12, 2014, 00:04
www.24taas.com, झी मीडिया, बारामतीबारामती तालुक्यातील पणदरे येथील एका 16 वर्षे वयाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आलाय.
बलात्करानंतर सात महिन्याची गरोदर असणारी मुलीवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मुलीला खाऊचे आणि दहा रुपयांचे अमीष दाखवून आरोपी नितीन गायकवाड याने आणि इतरांनी बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्याआईने केली आहे.
या बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीचे आई वडील कामाला गेले नंतर, त्याचा फायदा घेऊन हे कृत्य आरोपीने केले आहे.
याबाबत आरोपी नितीन गायकवाड यास पोलिसांनी अटक केली इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आरोपीला बारामती कोर्टाने 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 00:04