संभाजी ब्रिगेड आक्रमक, ह. मो. मराठेवर गुन्हा दाखल , sambhaji brigade on h.m. marathe

संभाजी ब्रिगेड आक्रमक, ह. मो. मराठेंवर गुन्हा दाखल

संभाजी ब्रिगेड आक्रमक,  ह. मो. मराठेंवर गुन्हा दाखल
www.24taas.com, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह मो मराठे य़ांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ह मो मराठे यांच्यावर पुण्याच्या कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने ह मो मराठेंना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचे प्रचारपत्रक हमोंना भोवले आहे.

First Published: Tuesday, September 11, 2012, 15:39


comments powered by Disqus