महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी, some most probable congress candidates li

काँग्रेसचे महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवार

<B> काँग्रेसचे महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवार </b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची दिल्लीत आज बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसची पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आलीय.

यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे 15 उमेदवारांचं नाव निश्चित करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय.

या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते.

बघुयात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार कोण आहेत...
संजय निरुपम - उत्तर मुंबई
गुरुदास कामत - उत्तर पश्चिम मुंबई
प्रिया दत्त - उत्तर मध्य मुंबई
मिलिंद देवरा - दक्षिण मुंबई
निलेश राणे - रत्नागिरी-सिंधुदुर्ग
सुशीलकुमार शिंदे - सोलापूर
प्रतीक पाटील - सांगली
भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी
माणिकराव गावित - नंदुरबार
मुकूल वासनिक - रामटेक
मारुतराव कोवासे - गडचिरोली-चिमूर

यांच्यापैकी कुणाला मिळणार उमेदवारी?
एकनाथ गायकवाड - दक्षिण मध्य मुंबई
वर्षा गायकवाड - दक्षिण मध्य मुंबई
संजय देवतळे - चंद्रपूर
नरेश पुगलिया - चंद्रपूर
राजेंद्र दर्डा - औरंगाबाद
कल्याण काळे - औरंगाबाद
विनायक निम्हण - पुणे
मोहन जोशी - पुणे
विश्वजीत कदम - पुणे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 19:38


comments powered by Disqus