नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक अटळ!, supreme court reject bail to maruti navle

नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक अटळ!

नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक अटळ!
www.24taas.com, पुणे
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे मालक मारूती नवले यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे त्यांची अटक अटळ असल्याचं दिसतंय.

पवन गांधी ट्रस्टची जमीन बळकावल्याचा नवलेंवर आरोप आहे. त्यांच्याविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय दस्त ऐवजात खाडाखोड करुन जमीन बळकावल्याचा आरोप नवलेंवर आहे. त्यांचा जामीन फेटाळण्यात पवन गांधी ट्रस्टच्या वतीनं प्रशांत भूषण यांनी कोर्टात बाजू मांडली.

First Published: Friday, September 7, 2012, 13:59


comments powered by Disqus