Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:21
www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूरपंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.
राज्य सरकारनं मंदिर ताब्यात घेणं अयोग्य असल्याची याचिका बडवे आणि उत्पातांनी केली होती. याआधी हायकोर्टानंही याचिका फेटाळली होती. हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 14:24