Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:55
www.24taas.com, पुणेपुण्यात एनडीएजवळ कात्रज आणि देहूरोडच्या दरम्यान वाहनाची धडक लागून एका हरणाचा मृत्यू झालाय. एनडीएच्या परिसारतल्या जंगलातून ते हरीण एका सोसायटीच्या आवारात गेलं होतं
तिथल्या गोंगाटामुळं ते पुन्हा रस्त्यावर आलं. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना एका वाहनानं त्याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झालाय.
First Published: Wednesday, May 16, 2012, 15:55