Last Updated: Friday, December 16, 2011, 12:46
झी २४ तास वेब टीम, सांगली
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर आणि तासगाव नगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं मुसंडी मारली आहे. तर आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 19 जागा काबिज केल्या आहेत. पालिकेत काँग्रेसनी बाजी मारलीय. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय पॅनेल उभे केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आष्टा नगरपालिकाही जयंत पाटील यांनी सहज जिंकली. तासगावमध्ये आर.आर.पाटील यांचा करिष्मा कायम राहीलाय. तर विट्यात काँग्रेसनं बाजी मारली.
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर आणि तासगाव नगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं मुसंडी मारली. तर आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 19 जागा काबिज केल्या आहेत. तर विटा पालिकेत काँग्रेसनी बाजी मारलीय. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय पॅनल उभे केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आष्टा नगरपालिकाही जयंत पाटील यांनी सहज जिंकली. तासगावमध्ये आर.आर.पाटील यांचा करिष्मा कायम राहीला. तर विट्यात काँग्रेसनं बाजी मारली
First Published: Friday, December 16, 2011, 12:46