Last Updated: Monday, January 23, 2012, 12:44
www.24taas.com, सांगली

अभिजीत कोंडूस्करला कूपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. गुजरात पोलिसांच्या अटकेत असलेल्या कोंडूस्करला कूपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं. केटामाईनचा बेकायदेशीर साठा आणि तस्करी केल्या प्रकरणी अभिजीत कोंडूस्करला अटक करण्यात आली होती. कोंडूस्करला २६ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यास आली आहे. अभिजीत कोंडूस्कर हा कामुद ड्रग्जचा मालक आहे.
First Published: Monday, January 23, 2012, 12:44