Last Updated: Wednesday, February 22, 2012, 13:03
www.24taas.com, पुणे पुण्यातल्या जुन्या बाजारात पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग आगली. त्यामुळं आसपासची १५ ते २० दुकानं आणि झोपड्या भस्मसात झाल्या.
शॉर्ट सर्किटमुळं ही लाग लागल्याचा अंदाज आहे. पुठ्याचा कारखाना असल्यानं आग मोठ्या प्रमाणात भडकली त्याची झळ आसपासच्या दुकानांना बसली. फायर ब्रिगेडच्या ११ बंबांनी आग अटोक्यात आणली. सुदैवानं यात जिवितहानी झाली नाही.
व्हिडिओ पाहा..
First Published: Wednesday, February 22, 2012, 13:03