Last Updated: Thursday, November 24, 2011, 13:01
झी २४ तास वेब टीम, पुणे लवासा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १५ आरोपींविरोधात समन्स बजावण्यात आलंय. या सगळ्या आरोपींना ३० जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पुणे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत. लवासाविरोधात कारवाईचा भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळानं चार नोव्हेंबरला पुणे कोर्टात लवासाच्या संचालकांविरोधात खटला दाखल केला होता.
First Published: Thursday, November 24, 2011, 13:01