Last Updated: Wednesday, May 9, 2012, 11:42
www.24taas.com, पुणे पुण्यात महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून आकाश चव्हाण या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बोपोडी-औंध रस्त्यावर महापालिकेच्या स्विमिंग वि.भा. पाटील पूलमध्ये ही दुर्घटना घडली.
लाईफगार्ड नसल्यानं आकाशला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. या निमित्ताने स्विमिंग टँकच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.
First Published: Wednesday, May 9, 2012, 11:42