Last Updated: Monday, June 2, 2014, 08:37
www.24taas.com, झी मीडिया, पुणेआज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. बारावीच्या विद्यार्थांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल. हा निकाल www.mahreslult.nic इन या वेबसाईटवर पाहता येईल. तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशिट देण्यात येतील.
यंदा राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि कोकण अशा नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी 11 लाख 99 हजार 531 नियमित तर 1 लाख 37 हजार 783 पुर्नपरिक्षार्थिंनी ही परीक्षा दिली होती.
आज दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतीलwww.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org आणि
www.rediff.com/exam या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 2, 2014, 08:37