द्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, happy birthday to raj thackeray

द्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

द्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस... महाराष्ट्राच्या या तरुण नेतृत्वाला`झी २४ तास`कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हीही तुमच्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देऊ शकता... तुमच्या शुभेच्छा आणि संदेश खालील प्रतिक्रियांमध्ये टाईप करा....

First Published: Friday, June 14, 2013, 08:23


comments powered by Disqus