Last Updated: Monday, March 3, 2014, 17:23
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार भडीमार केलाय.
तहान भागवण्यासाठी धरणात मुतण्याची भाषा करणारांपेक्षा शेतक-यांचा बुजगावण्यांवरच जास्त विश्वास आहे.
अजित पवारांनी अशाच प्रकारे नसलेल्या अकलेचे तारे खूप तोडावेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार कशाप्रकारे उत्तर देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राज्यातील वाकयुद्धाला सुरूवात झालीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 3, 2014, 16:36