बजेटपेक्षा पक्षाचा जाहीरनामा वाचला असता... manifesto, budget and bjp

बजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...

बजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट वाचून दाखवण्य़ापेक्षा, पक्षाचा आगामी जाहीरनामा वाचून दाखवायला हवा होता, अशी टीका भाजपने अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.

आजचा बजेट हा पक्षाच्या जाहिरनाम्याप्रमाणेच होता, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. पी चिदंबरम यांनी सादर केलेला हा यूपीए २ सरकारचा अंतरिम बजेट होता. या बजेटमध्ये सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा होत नसते.

दरम्यान सभागृहात बजेट सादर करतांना स्वतंत्र तेलंगणावर काही सदस्यांचा गोंधळ सुरूच होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 17, 2014, 14:46


comments powered by Disqus