रवा लाडू , Rava Laddos
Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

रवा लाडू

रवा लाडू www.24taas.com, मुंबई

साहित्य -
२ वाटी बारिक रवा, १ वाटी तूप, १ वाटी पाणी, १/२ वाटी खिसलेले सुकलेलं खोबरं, १/२ वाटी पिठी साखर, १ चमचा खिसलेले काजू, १ चमचा भाजलेली वेलची पावडर, १ चमचा भाजलेला मनुका

कृती -
प्रथम रवा मंद आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग सुवास आला कि गॅसवरून उतरवावा. पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा.(साखर वितळी आणि पाण्याला उकळी फुटली कि ३-४ मिनिटांत एकतारी पाक तयार होतो). भाजलेल्या रव्यात पाक ओतून घ्यावा. गुठळ्या न होता मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यात वेलची पूड घालावी. रवा आणि साखरेचे हे मिश्रण झाकून ठेवावे. तासभर मिश्रण आळल्यानंतर लाडू वळण्यास घ्यावे.


First Published: Monday, October 22, 2012, 18:08

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख