...तर केजरीवालांवर दावा ठोका- अण्णा हजारे

...तर केजरीवालांवर दावा ठोका- अण्णा हजारे

...तर केजरीवालांवर दावा ठोका- अण्णा हजारे
www.24taas.com, राळेगणसिद्धी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रॉबर्ट वडेरांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. केजरीवल यांचे आरोप खोटे असतील तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोका असंही अण्णांनी म्हटलंय.

आणि विरोधी पक्ष आमने-सामने उभे ठाकलेत. काँग्रेसचे नेते वढेरांच्या बचावार्थ पुढे सरसावलेत, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केजरीवाल राजकीय अजेंडा राबवत असल्याचं म्हटलंय.

काँग्रेसचे सगळे नेते आता वडेरांच्या बचावासाठी पुढे आलेत. तर या उलट, शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांनी वडेरा यांच्याकडचा काळा पैसा जप्त करण्याची मागणी केली आहे.

First Published: Saturday, October 6, 2012, 22:01


comments powered by Disqus