Last Updated: Wednesday, October 31, 2012, 16:40
www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस - भाजप हे दोन्ही मुकेश अंबानींची दुकानं आहेत, असा गौप्यस्फोट टीम अरविंद केजरीवाल यांनी आज केला आहे. देशातील सरकार हे काँग्रेस किंवा भाजप चालवत नसून अंबानी चालवत असल्याचीही घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
अधिकारी उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील संबंध उघडकरणारे दोन ऑडिओ टेप टीम अरविंद केजरीवाल यांनी आज देशाच्या समोर आणले.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
First Published: Wednesday, October 31, 2012, 16:39