द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!, Happy Birthday Wish to Sachin Tendulkar

द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
www.24taas.com, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या `झी २४ तास`कडून हार्दिक शुभेच्छा... सचिन तेंडुलकर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय.

सचिन तेंडुलकरला आपणालाही शुभेच्छा द्यायच्या असल्यास आपणही देऊ शकता. आपल्या शुभेच्छा आमच्या मार्फत देऊ शकता सचिन तेंडुलकरला.. वन-डेला अलविदा केल्यानंतर टेस्टमध्ये सचिनचा जलवा कायम आहे. क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटाला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


`झी २४ तास`कडून सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपणही आपल्या शुभेच्छा देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या खास शुभेच्छा... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

First Published: Wednesday, April 24, 2013, 10:17


comments powered by Disqus