Last Updated: Monday, April 8, 2013, 09:54
www.24taas.com, मुंबई सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय दत्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत ही याचिका दाखल करणार आहे. संजय दत्तनं शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार नसल्याचं संजय म्हणाला होता. मात्र संजय दत्तनं आपल्या भूमिकेवर घूमजाव केलयं. संजय दत्तचा ढोंगीपणा उघड झालाय.
मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणा बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या आरोपात संजय दत्त याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली आहे. २१ मार्चला सुनावण्यात आलेल्या या शिक्षेविरोधात तो पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.
First Published: Monday, April 8, 2013, 09:40