Last Updated: Monday, April 22, 2013, 17:31
www.24taas.com, वॉशिंग्टनमनोरंजन टीव्ही चॅनल एमटीव्हीच्या रिएलिटी शो ‘टीन मम’ची कलाकार फराह अब्राहमने सांगितले की, मी माझी सेक्स टेप सुरू केली आहे, पॉर्न व्हिडिओ काढला नाही. माझी काया आणि स्त्रित्वाला निखारण्यासाठी सेक्स टेप तयार केली असल्याचे फराहने सांगितले.
एका मुलाखतीत सिंगल मॉम असलेल्या फराहने सांगितले की, मी पॉर्न व्हिडिओ तयार केला नाही. फराहची ही मुलाखत गेल्या शुक्रवारी प्रसारित झाली.
फराहने तिची xxx टेप तयार करण्यासाठी एका कंपनीला जबाबदारी दिली आहे. या कंपनीने अशा प्रकराची सेक्स टेप तयार करण्यासाठी प्रसिद्ध पॉर्न स्टार जेम्स डीनशी संपर्क साधला.
फराहने सांगितले की या टेपला मी विकणार नाही. या टेपला बाजारात प्रसारित करण्याची माझी इच्छा असती तर या वेळी पैशाची बोलणी झाली असती.
मी पॉर्न स्टार नाही, आणि एखाद्या पॉर्न स्टारसोबत मी वेळ घालू इच्छीत नाही. पॉर्न जगताशी मला काही घेणे देणे नाही.
First Published: Monday, April 22, 2013, 17:31