मला सासू हवी, सासूने केलं तरी काय?, mala sasu havi marathi daily soap

मला सासू हवी, सासूने केलं तरी काय?

मला सासू हवी, सासूने केलं तरी काय?
www.24taas.com

मला सासू हवी या मालिकेत जोरदार ट्विस्ट आला आहे. गायत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तिचा जीव धोक्यात असल्यामुळे मीरा पुरती हवालदिल झाली आहे.

गायत्री बराच वेळ दार उघडत नाहीत हे पाहून मीरा कासावीस होते आणि दार उघडण्यासाठी प्रयत्न करते. दार उघडताच समोर जे दृश्य दिसतं ते पाहून सगळेच थक्क होतात... तडक गायत्रीला हॉस्पिटलमध्ये नेतात...

गायत्रीवर तडक उपचार करण्याची गरज असते परंतू तिच्या नातेवाईकांची काहीच माहिती नसल्यामुळे नवा प्रश्न उभा राहतो... पुढे काय होणार...गायत्री बरी होणार का... याची प्रतीक्षा तुम्हांला नक्कीच लागून राहिलेली असणार ना.....

First Published: Thursday, October 4, 2012, 20:55


comments powered by Disqus