Last Updated: Friday, October 26, 2012, 16:23
www.24taas.com, न्युयॉर्कपामेला अँडरसन हिने एकेकाळी साऱ्या तरूणांना वेड लावलं होतं... तिच्या मादक अदांनी सारेच घायाळ होत असे. पामेलाला आपल्या आकर्षक फिगरसाठी ओळखली जाते. ९०च्या दशकात `बेवॉच` या टीव्ही सिरीजमुळे पामेला सेक्सुअल अदांसाठी प्रसिद्ध झाली होती.
आजही पामेलाची ती इमेज कायम आहे. जवळपास वीस वर्षांनीसुद्धा पामेला आपल्या आकर्षक बॉडी कर्व्समुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच न्युयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका चॅरिटी शोमध्ये पामेला सहभागी झाली होती.
४६ वर्षीय पामेला यावेळी आपल्या लो कट ड्रेसमुळे सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. आजही पामेलाचा खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
First Published: Friday, October 26, 2012, 16:09