Veena malik, 24taas.com

वीणा मलिक पुन्हा `नको ते करणार`?

वीणा मलिक पुन्हा `नको ते करणार`?
www.24taas.com

वीणा मलिक जे नाव येताच लोकांच्या भुवया उंचावतात. प्रत्येकजण तिच्यावर टीका करताना दिसतो. पाकिस्तानी बॉम्बशेल अलीकडे खूपच चर्चेत आहे.

त्याचे कारण आहे एक्सप्रेस ग्रुप वाहिनीवरील रमजान स्पेशल `अस्तगाफर` हा कार्यक्रम. या कार्यक्रमाने पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडवली आहे.

हा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे वीणा निराश झाली आहे. वीणाच्या मते, आपल्या धर्माबद्दल बोलण्याचा प्रत्येक कलाकाराला हक्क आहे. धर्म आणि मनोरंजान एकत्रित करु नये असे वीणाला वाटत नाही. तर मौलवींच्या मते कलाकारांनी धर्माबद्दल बोलून नये.

First Published: Sunday, August 19, 2012, 18:13


comments powered by Disqus