देशातील लहान सीईओ, आयफोनचे अॅप्स केले तयार, A Small CEO of india country, has created iPhone apps

देशातील लहान सीईओ, आयफोनचे अॅप्स केले तयार

देशातील लहान सीईओ, आयफोनचे अॅप्स केले तयार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आश्चर्यकारक एक बातमी....श्रवण आणि संजय कुमारन या चिमुरड्यांनी भारतातले सगळ्यात लहान सीईओ होण्याचा मान पटकावलाय.

त्यांची कंपनी आहे गो डायमेन्शन.... झी 24 तासबरोबर एक पाऊल पुढे राहताना अशाच सक्सेस स्टोरी तुम्ही पाहणार आहात आणि राहणार आहात एक पाऊल पुढे.....




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 00:08


comments powered by Disqus