आकाश घ्या केवळ दोन हजारात, aakash tablet only 2000

आकाश घ्या केवळ दोन हजारात

आकाश घ्या केवळ दोन हजारात
www.24taas.com, नवी दिल्ली

जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2 येत्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना `आकाश-2` टॅब केवळ 1960 रूपयांत (35 डॉलर) मिळणार आहे. आकाश-2 अनेक अत्याधुनिनक अ‍ॅप्लिकेशन्स आहे.

जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅग्झिनने आकाश-2ची दखल घेतली आहे. `आकाश`चे पहिले व्हर्जन ऑक्टोबर 2011 मध्ये लॉन्च झाले होते.

First Published: Thursday, September 20, 2012, 18:05


comments powered by Disqus