Last Updated: Friday, February 14, 2014, 17:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भारताच्या राजधानीच्या - दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांचा सत्तेत आल्यानंतर मात्र पुरता गोंधळ उडालेला दिसतोय.
केजरीवाल यांच्या याच प्रवासाची 'यो यो' हनी सिंग स्टाईलनं चांगलीच खिल्ली उडविलेली दिसतेय. विशेष म्हणजे केजरीवालांची ही टर उडवताना दिसतायते... आपले संस्कारी आणि आदर्शवादी बाबूजी... म्हणजेच अभिनेते आलोक नाथ... बाबूजींचा हा असा अवतार प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. या व्हिडिओनं यू ट्यूबवर चांगलाच धूमाकूळ घातलाय.
व्हिडिओ पाहा - धरणा डान्स... •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 17:30