Last Updated: Tuesday, May 20, 2014, 07:21
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.
जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली लिपिक आणि टंकलेखक पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत माहीती www.thane.nic.in या संकेतस्थळावर देणण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा. जाहिरात पाहण्यासाठी
इथं क्लिक करा.पाहा जाहिरात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 20, 2014, 07:00