फेसबुकचा आता सोशल `पेपर` येणार, Facebook Social digital paper

फेसबुकचा आता सोशल `पेपर` येणार

फेसबुकचा आता सोशल `पेपर` येणार
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या फेसबुक डिजिटल मीडियात प्रवेश करणार आहे. लवकरच फेसुबकचा सोशल डिडिटल पेपर येणार आहे.

फेसबुक आपल्या सर्व युजर्सना स्वत:चे डिजिटल सोशल वृत्तपत्र (न्यूजपत्र) सुरू करणार आहे. हे वृत्तपत्र आपल्याला मोबाईलवरून वाचता येईल. या वृत्तपत्राला `पेपर` असे नाव देण्यात आले आहे.

या `पेपर`वर फेसबुकवरील लोकांचे स्टेटस अपडेट्स तसेच फेसबुकच्या सहयोगी माध्यम कंपन्यांचे लेख यासह फ्लिपबोर्ड प्रमाणे अनेक स्त्रोतांकडून आशय मिळविण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. याबाबत तसे सिनेटने दिलेल्या वृत्तात म्हटलेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 15:26


comments powered by Disqus