Last Updated: Wednesday, September 26, 2012, 10:38
www.24taas.com, नवी दिल्लीमोबाइल फोन उद्योगातील अग्रगण्य कंपनी नोकियाने दोन नवे मोबाइल लाँच केले आहेत. ‘आशा सीरीज’मधील हे फोन आहेत. हे टच स्क्रीन फोन आहेत. नोकियाच्या बेसिक फोन्सचा खप अजूनही स्मार्टफोनपेक्षा जास्त आहे.
जाणकारांचं म्हणणं आहे की, गूगलच्या अँड्रॉइड सॉफ्टवेअरवर बनलेल्या स्मार्टफोनशी स्पर्धा करताना आशा 308 आणि आशा 309 साठी नोकियाला फायदेशीर ठरू शकतील. नोकियाचे आज दररोज 10 लाख बेसिक फोन्स विकले जात आहेत.
नोकिया आशा 308ची वैशिष्ट्ये -नोकिया ओएस
-400x240 पिक्सल रेझोल्यूशन
-ड्यूल सिम
-2MP कॅमेरा
-64MB इंटरनल स्टोरेज
-एफएम रेडिया आरडीएस
नोकिया आशा 309ची वैशिष्ट्ये -नोकिया ओएस
-400x240 पिक्सेल रिझोल्युशन
-2MP कॅमेरा
-ब्लूटूथ आणि वाय-फाय
-64MB इंटरनल स्टोरेज
-एफएम रेडियो आरडीएस
First Published: Wednesday, September 26, 2012, 10:38