रिव्ह्यू - हुंदाईची ‘ग्रँड आय-१०’ Hyundai Grand i10 1.1 U2 diesel first drive review

रिव्ह्यू - हुंदाईची ‘ग्रँड आय-१०’

रिव्ह्यू - हुंदाईची ‘ग्रँड आय-१०’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय वातावरणात आणि भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी हुंदाईची नवी कोरी डिझेल इंजिन कार सज्ज आहे. ‘ग्रँड आय-१०’ सर्व सोयी-सुविधांयुक्त बाजारात आलीय. काय आहेत गाडीचे वैशिष्ट्य पाहूया...

> आय-१० पेक्षा खूप वेगळी अशी ही गाडी

> ग्रँड आय-१०चे हेडलाईट इव्हॉन सारखे

> बी आणि सी पिलर सध्याच्या आय-१० सारखे

> गाडीचा ओव्हरऑल लूक हा आय-२० सारखा आहे

> ग्रँड आय-१०च्या टेललाईटचं डिझाईन पूर्णपणे नवं

> मोठ्या फॉग लॅम्प आणि रिफेल्क्टर्समुळं गाडीचे बम्पर हे स्पोर्टी वाटतात

> ग्रँड आय-१०चं डिझाईन सौम्य आणि आकर्षक

> स्विचेस आणि प्लास्टिकची क्वॉलिटी ही हुंदाईच्या आधीच्या छोट्या गाड्यांपेक्षा चांगली

> गाडीतील नवी ऑडियो सिस्टमही फिचर्ड आहे, गाणी स्टोअर करण्यासाठी १-जीबी हार्डडिस्क

> ग्रँड आय-१०च्या सिट्स या लांबच्या प्रवासासाठीही आरामदायी

> ग्रँड आय-१०चं मायलेज २४ किलोमीटर प्रति लीटर

> इलेक्ट्रॉनिक पावर स्टेअरिंग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा मराठीत गाडीचा रिव्ह्यू...


First Published: Monday, September 16, 2013, 14:37


comments powered by Disqus