Last Updated: Thursday, January 16, 2014, 09:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र शासन गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने रिक्त जागांसाठी गट - क व गट - ड या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक व अमरावती प्रयोगशाळेतील गट क व गट ड या संवर्गातील पदे भरावयाची आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागिवण्यात आले आहेत. या
पदांसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ११ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१४ पर्यंत रात्री ११. ५९ पर्यंत करू शकता. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीक ४ फेब्रुवारी २०१४ आहे.
अधिक माहिती Web :- www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 08:53