कार्बनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात!,karbonn company launch low price android phone

कार्बनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात!

कार्बनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

कार्बन मोबाईल कंपनीनं `Karbonn A50s` हा सर्वात स्वस्त अॅन्ड्रॉईड फोन बाजारात आणलाय. ऑनलाईन या मोबाईल फोनची किंमत केवळ 2790 आहे. त्यात मोबाईल डुयूअल सिम असून त्यात अॅन्ड्रॉईड जेली बिन ऑपरेटिंग सिस्टम आहे.

सध्या बाजारातला सर्वांत स्वस्त अॅन्ड्रॉईड फोन म्हटलं जातंय.

फोनचे फिचर्स
> 3.5 टीएफीट एलसीडी टच स्क्रिन
> 1.2 गीगाहार्ट डुयूअल कोअर प्रोसेसर
> 256 एमबी रॅम, 512 एमबी इंटर्नल स्टोरेज
> मायक्रो एसडी कार्डच्या बदली 32 जीबी पर्यंत मेमरी
> 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 1100 एमएएच एवढी बॅटरीची क्षमता

हा मोबाईल फोन ब्लॅक आणि व्हाईट रंगात उपलब्ध असेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 20:50


comments powered by Disqus