लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499! lenovo a7 50 voice calling tablet launched at

लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!

लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लेनोव्हानं आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार ए सीरिज टॅबलेट A7-50 बाजारात आणलाय. हा भारतात कंपनीच्या डू स्टोअरला उपलब्ध असेल. लेनोव्हाचा हा टॅबलेट सिंगल सिमवर काम करतो. यात व्हॉइस कॉलिंग हे महत्त्वाचं फीचर आहे.

टॅबलेटची स्क्रीन 7 इचं असून 5 मेगापिक्सलचा याला कॅमेरा आहे. कंपनीनं याची किंमत 15,499 रुपये ठेवलीय.

टॅबलेटचे मुख्य फीचर्स

 7 इंच स्क्रीनसोबतच 1280X800 पिक्सल रिझॉल्यूशन एचडी मल्टी टच आयपीएस डिस्पले
 1.3 गीगाहर्ट्ज क्वॉडकोर कोर मीडियाटेक MT8382
 1 जीबी रॅम अॅन्रॉमीइड 4.2 (जेली बीन) ऑपरेटिंग सिस्टम ज्याला अपग्रेड करून अॅन्रॉएमइड 4.4 (किटकॅट) सुद्धा करू शकतो.
 5 मेगा पिक्सल रियर कॅमरा, 2 मेगा पिक्सल फ्रंट कॅमरा
 16 जीबी स्टोरेज मेमरी, जी 32 जीबीपर्यंत वाढवता येते
 कनेक्टिविटी - 3G HSPA+, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 4.0, GPS वजन - 320 ग्राम, बॅटरी - 3450 एमएएच


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 8, 2014, 12:05


comments powered by Disqus