Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त १४ पदे भरण्यात येणार आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज उपसचिव, क-१ (आस्थापना) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे केक्लेमेशन, मुंबई, ४०० ०३२ या पत्त्यावर नोंदणीकृत टपालाद्वारे विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत, असे कळविण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 08:32