मायक्रोसॉफ्टचा नवा सर्फेस टॅबलेट बाजारात!Microsoft Introduced new Surface tablet, price $ 449

मायक्रोसॉफ्टचा नवा सर्फेस टॅबलेट बाजारात!

मायक्रोसॉफ्टचा नवा सर्फेस टॅबलेट बाजारात!
www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क

प्रसिद्ध आयटी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट नं आज नवा सर्फेस टॅबलेट बाजारात आलाय. या टॅबलेटची किंमत ४४९ डॉलर इतकी असेल.

मायक्रोसॉफ्टनं दिलेल्या माहितीनुसार सर्फेस २ किंवा सर्फेस प्रो २ पेक्षा अधिक अद्ययावत करुन हा नवा टॅबलेट बाजारात येतोय.

अमेरिका आणि ब्रिटनसह २२ देशांच्या बाजारांमध्ये २२ ऑक्टोबरपासून हा नवा टॅबलेट उपलब्ध असेल.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013, 08:24


comments powered by Disqus