मायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर! microsoft mobile not damage moto g market

मायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर!

मायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीचा कार्यभार हाती घेतल्यापासून स्मार्टफोन बाजारावर आपली पकड घट्ट केलेय. मायक्रोसॉफ्टचा ड्युयल सिम स्मार्टफोन लुमिया ६३० नव्या लुकमध्ये लवकरच बाजारात येत आहे.

मायक्रोसॉफ्टचा लुमिया ६३० स्मार्टफोनचा रणनीतिमध्ये मोटो जी, एचटीसी डिझायर आणि सँमसंगला टक्कर देणारा असणार आहे, असे सूत्रांकडून कळतंय.

कंपनीने ड्युयल सिमचा लुमिया ६३० लाँन्च करण्याची पूर्ण तयारी केलीय, असे मीडियाला सांगण्यात आलंय. याआधी कंपनीने सॅन फ्रान्सिस्को याबाबतची घोषणा केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 10, 2014, 20:33


comments powered by Disqus