Last Updated: Friday, January 10, 2014, 14:26
www.24taas.com, झी मीडिया, लंडनसोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असला तरी तो पॉर्न पाहणाऱ्यांसाठीचा सर्वात प्राधान्य असलेला दिवस असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील आणि मॅक्सिकोमधील नागरिक हे पॉर्न पाहण्यासाठी सोमवार हा दिवस निवडतात असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
एका ऑनलाइन पॉर्न साइटने केलेल्या सर्वेक्षणानुसार जपान हे वरील देशापेक्षा वेगळे आहे. या ठिकाणी शनिवारी सर्वाधिक लोकं पॉर्न साइटला भेट देतात, असे गार्डियन या वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
तसेच जानेवारी हा पॉर्न सर्च होण्यासाठी हा सर्वात मोठा महिना जगभरात मानला जातो. पण जपानमध्ये नोव्हेंबर आणि मॅक्सिकोमध्ये मार्च हा महिना आहे.
सर्वाधिक सर्च हा ब्रिटनमध्ये केला जातो तर अमेरिकेतील पॉर्न स्टार लिसा ही स्कॉटलँड, उत्तर आर्यलँड, वेल्स या देशांत सर्वाधिक सर्च केली जाते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 10, 2014, 14:26