मोटोरोलाचा `मोटो G` आज भारतात लॉन्च!Motorolo Moto G to be unveiled in India today!

मोटोरोलाचा `मोटो G` आज भारतात लॉन्च!

<b>मोटोरोलाचा `मोटो G` आज भारतात लॉन्च!</b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारताच्या टेक मार्केटमध्ये धमाका करायला मोटोरोलाचा मोटी जी सज्ज आहे. आज भारतात `मोटो जी` लॉन्च होतोय. आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन अशी `मोटो जी`ची लाईन ठेवण्यात आलीय. फ्लिपकार्ट या वेबसाईटवर दोन आठवड्यांपूर्वी याची जाहिरात करण्यात आलीय.

या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर विविध ऑफर देत `मोटो जी`चं लॉन्चिंग होणार आहे. शिवाय १०० टक्के कॅशबॅक ऑफरही ठेवण्यात आलीय.




`मोटो G`चे फिचर्स

> प्रोसेसर - १.२ GHz कोअर प्रोसेसर (Qualcomm Snapdragon 400, Adreno 305 GPU)
> डिस्प्ले - ४.५ इंच (1280 x 720 pixels) `edge-to-edge`, 329 ppi pixel density, Corning Gorilla Glass
> ऑपरेटिंग सिस्टिम - अॅन्ड्रॉईड ४.३ (upgradeable to Android 4.4 (KitKat))
> कॅमेरा - ५ मेगापिक्सेल विथ रिअर LED फ्लॅश, १.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (720p HD video at 30fps)
> मेमरी - ८ जीबी आणि १६ जीबी इंटर्नल मेमरी
> रॅम - १ जीबी रॅम
> कनेक्टिव्हिटी - ३जी (WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 4.0, GPS, GLONASS)
> बॅटरी - २०७० mAh

पाहा व्हिडिओ



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 11:49


comments powered by Disqus