`एलजी`चा शानदार 4 जी फोन बाजारात NEW HANDSET FROM LG, LG4

`एलजी`चा शानदार 4 जी फोन बाजारात

`एलजी`चा शानदार 4 जी फोन बाजारात

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कोरियाची कंपनी एलजीने एक शानदार ४ जी हॅण्डसेट मार्केटमध्ये उतरवला आहे. हा फोन ४ जी ला सपोर्ट करतो.

या फोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

हा फोन एलजी जी २ आहे. या फोनची स्क्रीन 5.2 इंचाची आहे.

हा फोन फूल एचडी डिस्प्ले आहे. या फोनचं रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सल आहे.

यात 2.26 Ghz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 800 प्रॉसेसर आहे, आणि एंड्रॉयड जेली बीन ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो.

या फोनचा कॅमेरा १३ मेगा पिक्सेल आहे. फ्रंट कॅमेरा 2.1 मेगापिक्सेलचा आहे. यात १६ जीबीचा फोन ४६ हजार रूपये किमतीचा आहे.

एलजी G2 4जी ची काही खास आकर्षण

5.2 इंच (1920x1080) फूल एचडी आयपीएस डिस्पले
2.26 जीएचझेड क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 800 प्रॉसेसर 480 एमएचझेड एड्रिनो 330 जीपीआय.
ऐंड्रॉयड जेली बीन - आकार-138.5 x 70.9 x 9.1 मिमी - वजन-143 ग्रॅम
13 मेगापिक्सल रियर कैमरा - 2.1 फ्रंट फेसिंग कॅमेरा
2जीबी डीडीआर3 रॅम, 16जीबी/32 जीबी इंटरनल मेमरी
4जी एलटीई/ 3जी एचएसपीए - वाय-फाय 802.1
ब्लूटुथ 4.0 - 3000 एमएएच बॅटरी
रंग-काळा, पांढरा आणि गोल्ड - किंमत-46,000 रुपये

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 18:26


comments powered by Disqus