नोकियाचा लुमिया 630 बाजारात,New Nokia Lumia 630 launch

नोकियाचा ल्युमिया 630 बाजारात

नोकियाचा ल्युमिया 630 बाजारात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नोकिया कंपनीचा 'ल्युमिया 630' चे दोन मॉडेल बाजारात आले आहेत. ड्युुएल सिम कार्ड असलेला हा फोन नोकिया शॉपमध्ये आता उपलब्ध झालाय.

या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची स्क्रिन आणि FWGA क्लियरबॅक ब्लॅक डिस्प्ले आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.

1.2 गिगाहर्टझ क्वॉड कॉर स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर असून पाच मेगापिक्सल रिअर कॅमरा आहे. या कॅमेऱ्यानंच 720p हाय डेफिनेशन व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल.

खिशाला सहज परवडणाऱ्या फोनची किंमत कंपनीनं 10,500 रुपये, इतकी निश्चित केलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 15, 2014, 20:43


comments powered by Disqus