Last Updated: Wednesday, April 23, 2014, 16:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सॅमसंग गॅलक्सी टॅब -3 नियोची किंमत कमी झाली आहे. हा टॅब आता भारतात 12740 रुपये अशा किंमतीत उपलब्ध आहे.
हा टॅबलेट मार्च 2014 मध्ये 16750 रूपये विक्रीसाठी उपलब्ध होता. आता या टॅबची किंमत 4010 रुपयांनी कमी झाली आहे.
या टॅबची 1024 X 600 पिक्सल्स रिव्हाल्यूशन असून 7 इंच डिस्प्ले आहे. 1.2 गिगाहर्ट्स प्रोसेस आणि एक जीबी रॅम आहे. हा टॅब अॅंड्राईड 4.2 जेली बिनवर असून तो टचविथ युज आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 16:04