Last Updated: Saturday, March 31, 2012, 19:01
www.24taas.com, मुंबई मराठी विश्वकोशाचा सहावा खंड आता वेबसाईटवर उलब्ध होणार आहे. मुंबईच्या ‘सिद्दीविनायक’ मंदिरात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आले.
marathivishwkosh.in या संकेत स्थळावर यापुर्वी मराठी विश्वकोसाचे पाच खंड युनीकोड स्वरुपात उपलब्ध आहेत. मराठी विश्वकोशातील हे खंड मुळ जसे आहेत त्याच स्वरूपपात आता वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. आज घराघरात इंटरनेट जाउन पोचले आहे. त्यामुळे विश्वकोशातील ज्ञानभंडार आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
सी-डॅक या संस्थे तर्फे वेबसाईटवरसविश्वकोसाचे खंड उपलब्धकरून देण्याची जबाबदारी पार पाडली.
First Published: Saturday, March 31, 2012, 19:01