ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती, Thane ZP recruitment in the Department of Health

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोणत्याही एकाच पदाकरिता उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.

अर्ज स्वीकराण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०१४ असून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

जाहिरात

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 17:19


comments powered by Disqus