Last Updated: Friday, February 14, 2014, 09:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आनंदाचा आणि उत्साहाचा व्हॅलेंटाईन डे. कॉलेजमधील तरुण-तरुणींचा, मित्र-मैत्रिणांचा आणि आपले नाते अधिक दृढ करण्याचा आणि प्रेमाचा दिवस. या दिवशी तुम्ही द्या तुमच्या खास शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला.
प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं सगळ्यांचं शेम असतं...असे कवी मंगेश पाडगावकर सांगतात.... तुम्ही आपल्या शुभेछ्या खालील बॉक्समध्ये टाईप करा. त्यासाठी तुम्ही माऊस स्क्रोल करा आणि पटकन टाईप करा आपलं प्रेम आणि साजरा करा दिवस प्रेमाचा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 09:34