व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच, video game lover stays in cafe for last six years

व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच

व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच
व्हिडिओ गेम प्रेमी तुम्हाला साऱ्या जगभर दिसतील परंतु या सम हा. चीनमधल्या एका युवकाने स्वतःला सहा वर्ष सायबर कॅफेमध्ये बंदिस्त करून घेतल आहे. कारण त्याला सतत व्हिडिओ खेळता यावं म्हणून.
बिजींगमध्ये लि मेग या २३ वर्षीय तरूणाने स्वतःला ६ वर्ष एका सायबरमध्ये डांबून घेतलयं. हा तरूण एक व्हिडिओ गेमप्रेमी असून त्याला सतत व्हिडिओ गेम खेळता यावा यासाठी त्याने स्वतःला बंद करून घेतले. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, लि मेग खूप कमी वेळा आपल्या खुर्चीतून उठतो, तो फक्त जेवण करण्यासाठी अथवा कधी तरी अंघोळ करण्यासाठी स्क्रीनवरून आपली नजर उठवतो.


लि मेग इंटनेटवर वस्तू विकूनच आपला उदरनिर्वाह करतो. ज्याच्याद्वारे त्याला दरमहा साधरण २१५ डॉलर्सची कमाई होते. त्यामधले तो सायबरच्या मालकाला ५३ डॉलर्स देतो.

First Published: Thursday, April 4, 2013, 15:32


comments powered by Disqus