व्हायरल होत आहे... हॉटेलच्या रूममध्ये एका मुलीसह एक मुलगा, What Guys should do to Drunk Girls

व्हायरल होत आहे... हॉटेलच्या रूममध्ये एका मुलीसह एक मुलगा

व्हायरल होत आहे... हॉटेलच्या रूममध्ये एका मुलीसह एक मुलगा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही. समाजाला संदेश देण्यासाठी एक काल्पनिक रुपात तयार करण्यात आला आहे.


एका हॉटेलच्या खोलीत एक तरूण आणि तरुणी दारू पितांना दिसत आहे. तरुणी खूप वैतागलेली आहे आणि आपल्या मित्राला संपूर्ण कारण सांगते. असे करत असताना ती प्रमाणापेक्षा जास्त दारू पिऊन घेते आणि बेशुद्ध पडते. त्यानंतर मुलाचा एक चांगला संदेश आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 23, 2014, 10:15


comments powered by Disqus